Search This Blog
'सेवा सहयोग फाऊंडेशन' संस्थेमार्फत ग्रामीण समाजाच्या शाश्वत विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतु हा विकास घडवून आणणं, ही काही केवळ संस्था अथवा तिच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी असून चालणार नाही. आपल्या गावाचा, आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा पर्यायाने स्वतः चा विकास घडवून आणण्यासाठी त्या त्या गावातील, पाड्यातील ग्रामस्थांना स्वतः विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. कारण ग्राम विकास हा केवळ स्थानिक लोकसहभागानेच शक्य आहे! या ब्लॉगवर तुम्हाला ग्राम विकासाची प्रक्रिया अनुभवता येईल!
Posts
Showing posts from July, 2021
